केंद्र व राज्य शासनाने सकारात्मक धोरणे राबिवल्यास, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रासमोरील सध्या असलेल्या अडचणी दूर केल्यास देशातील बांधकाम क्षेत्र २०२५ सालापर्यंत देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्त्पनात १३ टक्के इतका वाटा उचलेल असा निष्कर्ष सीबीआरई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बांधकाम क्षेत्रातील सल्लागार संस्थेने मांडला आहे.
संस्थेने केलेल्या `असेसिंग द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ इंडियाज रिअल इस्टेट सेक्टर ` या ताज्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.असे झाल्यास बांधकाम क्षेत्राची ही कामगिरी सध्या पेक्षा दुपटीने अधिक असणार आहे.
सध्या २०१३ साली एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.३ टक्के इतका वाटा बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचा आहे. ही आकडेवारी मागील महिन्यात समोर आलेली आहे.
http://goo.gl/o0k3RU

No comments:
Post a Comment